tag:blogger.com,1999:blog-489382761880450676.post2723061030488048942..comments2011-08-29T04:09:08.947+05:30Comments on सहज कधीतरी: आधी बदल आपल्यात.. नंतर आंदोलने..सायली चौधरीhttp://www.blogger.com/profile/14889607530842347093noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-489382761880450676.post-8047833437506902822011-08-29T04:09:08.947+05:302011-08-29T04:09:08.947+05:30तुझा पोईंट एकदम बरोबर आहे....आपल्या घरापासून आधी स...तुझा पोईंट एकदम बरोबर आहे....आपल्या घरापासून आधी सुरवात करून मग पुढे जायला पाहिजे...मला तर या विषयावर बोल्याचा खरा काही हक्क नाही कारण मी पोलिसाला लाच खूप वेळा दिली आहे...पण माझ्या मते १५०-२०० रुपये पोलिसाने खाल्ले तरी परवडतात कारण ती त्याची मजबुरी आहे...पण गरजेपेक्षा भूक वाढली की चूक आहे...आणि तिकडे हे सगळे राजकारंनी येतात..त्यांना शिक्षा झाली की देश तरी वाचेल आणि थोडी तरी सुबत्ता येईल आणि सामान्य लाच खोरी बंद होयेल..ओजस चौधरीhttps://www.blogger.com/profile/04992500289367383171noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-489382761880450676.post-1080020339945995362011-08-21T22:48:05.304+05:302011-08-21T22:48:05.304+05:30शरयू, अण्णांच्या आंदोलनाच्या विरुद्ध ह्या लेखाचा व...शरयू, अण्णांच्या आंदोलनाच्या विरुद्ध ह्या लेखाचा विषय नाही, आपल्या मनोवृत्तीचा आहे. आंदोलन झाल्यावर होणाऱ्या सामाजिक बदलामध्ये ह्या गोष्टी सुधा गरजेच्या आहेत, तरच आपण एक सुधारित राष्ट्र म्हणून ओळखले जाऊ. अन्यथा परत सगळे पाण्यातच जाईल आणि २० वर्षांनी दुसरे अण्णा उभे राहण्याची वेळ येईल.सायली चौधरीhttps://www.blogger.com/profile/14889607530842347093noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-489382761880450676.post-86746781954206953982011-08-21T16:10:39.346+05:302011-08-21T16:10:39.346+05:30अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे आपला भ्रष्...अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे आपला भ्रष्टाचारी भूतकाळ पुसून टाकता येईल या कल्पनेने अण्णाना पाठिंबा दिला जात आहे.sharayuhttps://www.blogger.com/profile/04384570278702942449noreply@blogger.com